top of page

मेंबर्स वॉल

Anand Paldhikar

Anand Paldhikar

गुंतवणुक कट्टा हा उपक्रम मुळे शेअर मार्केट मधील सखोल माहिती भेटत आहे. त्यामुळे नीरज सरांचे खूप खूप धन्यवाद.

Somnath Khatavkar

Somnath Khatavkar

शेअर मार्केट हा अथांग समुद्र आहे या समुद्रामध्ये कसं तारता येईल हे गुंतवणूक कट्टामार्फत मला शिकायला मिळाला

Rajesh  Bhalerao

Rajesh Bhalerao

PBP चा मेंबर झाल्यापासुन माझा portfolio कसा वाढवायचा याचा अभ्यास करन्यास वाव मिळाला thanks Niraj sir ji

Anil Bhatt

Anil Bhatt

Very useful for new commers and learn from the experts help. Such things we can't get easily anywhere.

abhijeet Kadam

abhijeet Kadam

गुंतवणूक कट्टा हा एक चांगला उपक्रम आहे बरेच काही सोप्या पद्धतीने शिकायला मिळते तेही मराठी भाषा मध्ये

Hemant More

Hemant More

गुंतवणूक कट्टा हा उपक्रम माझ्या गुंतवणूक प्रवासातील सर्वात प्रथम मार्गदर्शक आहे.
धन्यवाद...

Prakash Kondurkar

Prakash Kondurkar

मी 2018 पासून सभासद असून या उपक्रमामुळे रिटायरमेंट पासुंचा मासिक खर्च नियोजन करणे शक्य झाले,

Sangmeshwar Tattapure

Sangmeshwar Tattapure

गुंतवणूक कट्टा the pioneers of effective training as you have core experience in the market.

Rajiv Gidh

Rajiv Gidh

Best way to know and learn about investment in share market. PBP is a very unique course.

Arvind  Bolade

Arvind Bolade

शनिवार राञी आठ वाजता गुंतवणूक कट्टा हा उपक्रम फारच उपयुक्त आहे.धन्यवाद निरज सर!

Kishor Pardeshi

Kishor Pardeshi

Guntavnook katta is the best platform to know about share market for beginners.

Uday Bhagwat

Uday Bhagwat

गुंतवणूक कट्टा हा खरोखर चांगला उपक्रम आहे.मला यातुन खुप शिकायला मिळाले.

bottom of page