मेंबर्स वॉल


Sagar Daware
हा प्लेटफॉर्म एकदम मस्त आहे, गुंतवणूक करायला आणि शिकायला खूप छान संधी देते.
वेळोवेळी इंडिकेटर वापरून खूप चांगले मार्गदर्शन मिळते

Atul Patil
It is a very nice activity. Such a course is simple and easy to understand and the technical guidance of Neeraj sir is very good

Rajendra Kohinkar
उत्तम कोर्स आहे यामुळे शेअर मार्केट वर भरपूर शिकायला मिळालं अजूनही शिकत आहोत इथे नवनवीन उ पक्रम राबवले जातात याचा फार फायदा होतो

Santosh Borkar
Guntavnook katta ha junya gurkul padhati pramane far Sunder upakram hai agadi 1 St std te 12 Std asa share bazar cha nyan milat

Nishant Pawar
मी बरेच वेळा घाबरुन शेअर कमी भावात विक्री करत होते, पण आता सरांनी सांगितल्या शिकवल्या प्रमाणे नफा त शेअर विकतो व नफा कमावतो.

Vidyesh bhoir
खूप चांगला उपक्रम आहे ह्यातून गुंतवणूक आणि share मार्केट चे चांगले ज्ञान मिळत असते व नीरज सरांचे छान मार्गदर्शन लाभात
Shivaji Dhabewar
Guntvnuk katta ya madhil system vaprun maza portfolio aupdate kela aahe......tyacha fayda mala zala. Thanks Niraj Ji .

Dilip Naphad
Good opernuty for fresh entry in stock marke also i am learning in this programme i am member PBP from last 3 years

Sanjay Kulkarni
गुंतवणूक कट्टा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या मुळे शेअर मार्केट विषयी नर्सरी ते पीएचडी पर्यंतचे सर्व शिक्षण मिळते

Rakesh Bahirat
गुंतवणूक करता हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. पण अजून मधून सेमिनार घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे लोक अपडेट राहतील धन्यवाद

Amol Sawant
आपला गुंतवणूक कट्टा या उपक्रमाविषयी हेच सांगायचे आहे की शेअर मार्केट शिकण्याचा जगातील सर्वात सोपा मार्ग हाच होय.

Ramesh Parab
गुंतवणूक कट्टा हा मराठी माणसासाठी mrf tyre सारखा आहे कि ज्याला पकडून share मार्केट मध्ये आम्ही सगळे पोहोत आहो.