मेंबर्स वॉल


Mahesh Kamble
खूप छान उपक्रम आहे या उपक् रमामुळे मला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी खूप आत्मविश्वास मिळाला शेअर मार्केट मध्ये काम करण्यासाठी मला खूप मदत झाली

Satish Ghodake
जटिल संकल्पना साध्या आणि सोप्या भाषेत सर शिकवतात.
शेअर मार्केट शिकवणारे बरेचं व्हिडिओ पाहिले पण नीरज सरांचे मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने आहे.

Kishor Pathak
Systematic way of investing your hard earn money with clarity and confidence in diversified approach. आत्मनिर्भर भारताचा आत्मनिर्भर गुंतवणूकदार

Amol Choudhary
It's very nice platform. I have subscribed superpower trading system 6 month plan and am getting nice return on investment.
Thank You, Niraj Sir

Kisan Darge
खूप सोप्या भाषेत असल्यामुळे आम्हाला शेर मार ्केट बद्दल माहिती समजून घेण्यास खूप मदत होते. सर शेर मार्केट हे खूप संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगतात
Prashant Dudka
The knowledge given here is in very simple language & explanation is very good. One can really grow his portfolio if followed as explained.

Mamoj Jadhav
Borgaonkar sir is very great person and he has lot up Market knowledge and he also provide every session link it's all about....Thank you.

Nilesh Garge
Highly professional and reliable!Guntavnuk katta clear guidence and strategic advisor to make students proficient, decipline and studious

Sandeep Watpade
नीरज सरांनी नवख्या व्यक्तीला पण शेअर मार्केट बद्दल सखोल माहिती समजेल अशा पद्धत्तीने अतिशय सुंदर असा कोर्स तयार केलेला आहे.फार सुंदर सर!

Shirish Kulkarni
शेअर व्यवहारातील होणारे फायदा व तोटा यांचे अचूक मूल्यमापन शिकविले जाते, दीर्घ कालीन गुंतवणुकीबाबत योग्य ते इंडिकेटर चे ज्ञान दिले आहे

Suhas Chavan
धन्यवाद सर, खूप सोप्या पद्धतीने आर्थिक नियोजन व गुंतवणुकीचे मार्ग समजावले आहेत. तसेच शेअर बाजाराविषयी सखोल मार्गदर्शन लाभले. धन्यवाद

Ravindra Rahele
GUNTAVNOOK KATTA GROUP IS VERY FANTASTIC AND FULL OF KNOWLEDGE. EVERY PERSON (TRADERS) SHARES THEIR ANALYSIS ABOUT MARKET MOVEMENT.