मेंबर्स वॉल


Amit Kunchalwar
Ha upkram asach chalt rahava aani aamhala tumchya margdarshna khali navin navin Stock sandarbhat sikayla milavya,Tumchya sopya aani saral stretegis upyukt thartat. 🙏Dhanyavad

balaji ghatule
गुंतवणूक कट्टा हा असा प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे माझे आयुष्य बदलून गेले आहे.
नीरज सर ज्या पद्धतीने समजून सांगतात त्या पद्धतीचा youtube वर कोणीही शिकवणार नाही असं माझं मत आहे.

Prashant Phulambrikar
गुंतवणू क कट्टा हे सहारे मार्केट मधील एक अभ्यासू पेज आहे,यामध्ये फक्त अभ्यासाला महत्व आहे,यातून जो अभ्यास करेल तो ट्रेडर बनेल व दुसरीकडे फक्त टिप्सचा मोहरज असेल.
धन्यवाद सर.

Shashikant Choudhary
Excellent, descriptive, and well described in marathi about share market. Very good for beginners and so many tools providing for risk free trading. Thank you Neeraj Sir.

Mahesh Kalake
गुंतवणूक कट्टा उपक्रम उत्तमच आहे. हा कोर्स केल्यापासून खूप काही शिकायला मिळाले तसेच या course चे वैशिष्ट्य असे की हा life time access आहे सतत नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात

Somnath Gaikwad
PBP member असल्याचा खूप फायदा झाला. Systematic गुंतवणूक कशी करावी हे समजले. Shares कुठले व केव्हा खरेदी तसेच विक्री करावी हे समजले. वेळोवेळी आपले मार्गदर्शन मिळत आहे.

Ujjwala Mahajan
अतिशय अभ्यासपूर्ण असा उपक्रम. शेअर बाजारात नवशिक्या ना आत्मविश्वासाने व्यवहार करण्यासाठी प्रेरणा मिळते. आपसात चर्चा करण्यासाठी ग्रुप असल्याने अजून ज्ञानात भर पडली.

Amol Bhosale
सर शेअर बाजार ऐकून फक्त माहीत होतं पण त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची काय कस काय माहित नाही पण तुम्ही खूप सोप्या मराठी भाषेत आम्हाला समजेल असेल सांगतलं आहेत.

Ranjit Pawar
2 वर्ष पासून मी गुंतवणूक कट्टा हे ॲप वापरत आहे तरी खुप शिस्तप्रिय पद्धतीने गुंतवणूक करण्याची सवय लागली. ग्रूप मधील सर्व मेंबर चे योगदान खूप खूप छान आहे.

Siddhi Joshi
Sir, Your hard work and commitment are truly inspiring for us. Our group is a big family, I would like to express my gratitude to all our members nd you.

Pravin Narkhede
गुंतवणुकी विषयी यथार्थ व योग्य मार्गदर्शन म्हणजेच गुंतवणूक कट्टा. समर्पक शब्दात गुंतवणूक विषयी मार्वगदर्शन व दिलेली कमेंट पूर्ण करणारा गुंतवणूक कट्टा.

Rakesh Thakur
गुंतवणूक कट्टा या उपक्रमाधे सहभागी झाल्या पासुन माझं पुर्ण आयुष्य च बदलुन गेले... स्टॉक मार्केट विषयी असलेलं संपुर्ण ज्ञान म्हणजे गुंतवणूक कट्टा...