मेंबर्स वॉल


Deepak Barve
Helped to clear the concepts. I could build my portfolio which gave me the good returns !

Hanumant Malvankar
सेवा निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्र्न होता म्हणून साधन शोधत होतो ते नीरज सर भेटले.खूप शिकायला मिळतंय.आधी लॉस पण झाला.आता थोड क ळायला लागलं.धन्यवाद.

Milind Gosavi
नमस्कार, मी साधारणता 2018 पासून पी बी पी मेंबर आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये 2010 पासून पासून आहे साधारणतः पोझिशनल काम करत असे.यश नव्हते फक्त ट्रेडिंग करतो हे समाधान होते.परंतु सरांचा कोर्स केल्यापासून आमुलाग्र बदल झाला.विशेषतः ट्रेडिंगमध्ये शिस्त लागली तसेच ऑप्शनचे बऱ्यापैकी चांगले ज्ञान मिळाले यापूर्वी ऑप्शन मध्ये बरेच नुकसान झाले होते.पण आता ते सगळे बंद करून पोजिशनर व लॉन्ग टर्म करतो माझ्या सारखा गावी असणारा माणूस बऱ्यापैकी मोठा पोर्टफोलिओ तयार केला आहे. फक्त सरांच्या मार्गदर्शनामुळे.एकदा फक्त फी भरली परंतु आज 2024 साल आहे.कधीही मेल केला काही शंका विचारली तर उत्तर मिळाले नाही असे कधीच झाले नाही.बॅकअप फार मोठा आहे कधीही कसलीही सरांनी अपेक्षा केली नाही.मनापासून काम करत असतात असा माझा अनुभव आहे असेच निरंतर काम चालू ठेवा आपणास खूप खूप शुभेच्छा

Nitin Panpatil
Its best platform for every one pls join
Thank you Niraj sir ✌️✌️✌️

Prakash Mande
गुंतवणूक कट्टा या उपक्रमाने माझं आयुष्य खरोखरच बदललं आहे. 2020 साली जेव्हा मी या कट्ट्याचा भाग झालो, तेव्हा शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचं जुगार आहे, असा माझा समज होता. पण या उपक्रमामुळे तो गैरसमज पूर्णपणे दूर झाला. नीरज सरांनी गुंतवणुकीच्या संकल्पना इतक्या सोप्या पद्धतीने समजावल्या की, ज्या लोकांना याबाबत काहीही पूर्वज्ञान नाही, त्यांनाही सर्वकाही सहजपणे समजू शकतं. त्यांच्या स्पष्टीकरणातील सखोलता आणि साधेपणा अप्रतिम आहे. अशा उपक्रमामुळेच माझ्यासारख्या सामान्य लोकांना गुंतवणूक शिकण्याची आणि आत्मविश्वासाने पाऊल उचलण्याची संधी मिळाली आहे. नीरज सरांचे मनःपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी हे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेली मेहनत खूप प्रेरणादायी आहे! 🙏

Himmat Patil
"शेअर मार्केट बद्दल चांगले क्लास आहे, सरांनी पैशाचे व पोर्टफोलिओ कसे नियोजन करायचे याविषयी चांगली माहिती दिली आहे ,कोणताही हव्यास न ठेवता एक व्यवसाय कसा करावा व काय गोष्टी ध्यानात घ्यावे , याची सखोल माहिती त्यांनी
क्लासमध्ये दिलेली आहे. आणि लाईफ टाईम एक्सेस आहे. वेळोवेळी विविध
टूल भेटतातव मोफत व अपडेट ,तसेच शनिवारी मार्गदर्शन भेटते."

Bhalchandra Parab
मी भालचंद्र नामदेव परब, साईकृपा फायर सर्व्हीस बीजनेस आणि पीबीपी मेंबर आहे. कोरोना च्या वेळी एक श्री. नीरज सरांचा लाईव्ह प्रोग्राम पाहीला. सरांचं एक वाक्य होते. वेळीच ॲक्शन घेतली पाहिजे. ती मी घेतली माझा खरोखरच फायदा झाला. गुंतवणूक बदल ज्ञान पण वाढले. मला खात्री वाटते, काळजी पूर्वक नेहमीच सर मार्गदर्शन करतात. त्याचा सगळ्यांनी लाभ घेऊन प्रगती साधता येईल.