top of page

मेंबर्स वॉल

Yogesh Dipak Gole

Yogesh Dipak Gole

Mala Guntavnook Katta la join karun bar vatal

Ajay Arbhi

Ajay Arbhi

Guntavnook katta is the best and genuine

Dipali Wani

Dipali Wani

सर तुमची शिकवण्याची पध्दत खुप छान आहे

Vitthal Ghotekar

Vitthal Ghotekar

Very good program for us sir ji.

Umesh Kalbhor

Umesh Kalbhor

education sathi
ek no ahe

Swaminath  Dhamure

Swaminath Dhamure

मस्त उपक्रम आहे सर

Indiresh Ail

Indiresh Ail

Good for education

Deepak Koli

Deepak Koli

Very informative

Mandar Musale

Mandar Musale

It's Amazing

Ashok Jakune

Ashok Jakune

Nice

Vishal Wadkar

Vishal Wadkar

नमस्कार मी गेली चार वर्ष गुंतवणूक कट्टा तसेच श्री नीरज बोरगावकर सर यांच्या माध्यमातून शेअर मार्केट हा विषय जाणून घेतला व मला तो आवडला म्हणून मी मार्केटमध्ये येऊ शकलो मी बोरगावकर सरांचे आभार मानतो की त्यांनी मला शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी मानसिक बळ दिले व वेगवेगळे स्ट्रॅटेजी शिकण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद🙏🏼

Ravindra Awasarmol

Ravindra Awasarmol

माननीय सर
आपला उपक्रम खूप सुंदर आहे जीवनातले वेल्थ क्रिएशन साठी फार आवश्यक गोष्ट आहे आपण जो तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे तो कॉमन आणि सर्व लोकांसाठी फार उपयुक्त असा आहे मी पण आपल्या पी बी पी चा मेंबर आहे तसेच वेळेअभावी काही व्हिडिओ बघितल्या गेले नसल्यामुळे मी माझाच लॉस केला आहे हे मी जाणून घेतलेले आहे यानंतर अशी चूक होणार नाही मी पूर्ण व्हिडिओ बघेल आपण केलेल्या मेहनतीला माझ्या जीवनात त्याचं चीज होईल त्यामुळे आपले मनःपूर्वक आभार मानतो तसेच आमच्या भावी गुंतवणुकीला चांगले यश लाभो आपल्या शिकवणेने हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद

bottom of page